![Supriya Sule](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Supriya-Sule.jpg)
निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.