वक्फसंबंधी याचिकांवर आज सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याविरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती संजय कुमार तसेच के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध 10 याचिकांवर सुनावणी होणार आहे.