अखेर प्रतीक्षा संपली… सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर पृथ्वीवर परतले, फ्लॉरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग 

गेल्या 9 महिन्यापासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. हिन्दुस्तानी वेळे नुसार पहाटे 3.27 मिनिटांनी फ्लॉरिडा च्या समुद्रकिनारी त्यांनी लॅण्ड केले.

सुनीता व बुच हे बोइंग स्टारलाइनर मधून 6 जून 2024 ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन वर पोहचले होते.