गुगलमध्ये ‘वाईट स्वेटर’ स्पर्धा

गुगल कंपनीतील कर्मचाऱयांसाठी ख्रिसमसनिमित्त वाईट स्वेटर (अग्ली स्वेटर) स्पर्धा आयोजित करण्यात आली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कंपनीच्या या स्पर्धेत भाग घेतला. पिचाई यांनी ख्रिसमसच्या दिवशी या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये पिचाई यांनी त्यांच्या हिंदुस्थानी परंपरेशी जुळणारा अनोखे थीम असलेले स्वेटरही दाखवला. पिचाई यांच्या काळ्या पुलओव्हर स्वेटरवर क्रिकेटची बॅट, क्रिकेट बॉल, ख्रिसमस ट्री दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sundar Pichai (@sundarpichai)