सलमानच्या शूटिंग सेटवर घुसला अनोळखी; बिष्णोईच्या नावाने दिली धमकी

लरिन्स जिष्णोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या चमस्या मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच सलमानच्या चित्रपटाच्या सेटवर बुधवारी एक अनोखी बाती पुसल्याचा प्रकार समोर आला आहे. या संचित व्यक्तीकडे विचारपूस केली असता तरिन्स विष्णोईला सांगू का, अशी धमकी त्याने दिली. दरम्यान, या व्यक्तीला शिवाजी पार्क पोलिसांनी असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या चित्रपटाचे सध्या दादर येथे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवर एक अनोखी व्यक्तीसंशयास्पद वावरताना दिसली. सेटवरील वरने त्याची चौकशी केली असता त्याने विष्णोईच्या नावाची धमकी दिली. त्यामुळे एकाच खजब उडाली. त्यानंतर क्रू मेंबरने त्या व्यक्तीला पोलिसांच्या तान्यात दिले. दरम्यान या प्रकारामुळे सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न चुका ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली व्यक्ती ही ज्युनियर आर्टिस्ट असून त्याने सेटवर बाऊन्सरसोबात हुज्जत घालत विष्णोईचे नाव घेतले. शिवाजी पार्क पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.