दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष पुन सुक देओलांनी देशभरात मार्शल लॉ लागू करण्याची अचानक घोषणा केल्यानंर देशभरात नागरिका रस्त्यावर उतरले. पूर येओल यांच्याच पक्षातील आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी मार्शल लॉ लागू करण्याला कडाडून विरोध केला. अखेर सहा तासांच्या तणावानंतर दून देओल यांनी चौबिनेट मंत्रिमंडाची आपकालीन बैठक बोलावून पहाटे चारच्या सुमारास राष्ट्राध्यक्षांनीच मार्शत ली मागे घेण्यात देत असल्याची घोषणा केली. चून गोल यांनी विरोधी पक्षाकडून सरकार दुर्बल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. मार्शल लॉ लागू केल्याच्या घोषणेनंतर संसदेवरान अधिक नागरिक जमले. संसदेला पेराव घालण्यात आला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वैरिकेडींग तोहून संसद परिसरात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्राध्यक्षांवर आर्थिक पोटाज्याचे आरोप डाल्याने त्यांनी मार्शल लॉ लावल्याची चर्चा आहे