सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक

sitaram-yechuri

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंतानजक असून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. छातीत न्युमोनियासदृश संसर्ग झाल्याने येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.