Photo – उद्धव ठाकरे यांचे मुंबईत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा विजयाचा भगवा फडकवायचा, असा निर्धार केला.