
देशातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रोजचे पक्षांतर आणि फोडाफोडीचे राजकरण देशात सुरू आहे. या परिस्थितीला सामान्य माणूस, एक निष्ठावंत मतदार वैतागला आहे. याच राजकीय परिस्थितीवर युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी यांनी कवितेच्या माध्यमातून सत्याचा उलगडा केला आहे.