शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मोर्शी विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – प्रा. प्रफुल्ल भोजने (मोर्शी विधानसभा), विधानसभा संघटक – बंडूभाऊ राऊत (मोर्शी विधानसभा), विधानसभा समन्वयक – गब्बरखान पठाण (मोर्शी विधानसभा), तालुकाप्रमुख – दत्ताभाऊ ढोमणे (मोर्शी तालुका), कुमार आंडे (वरुड तालुका), शहरप्रमुख – संजय होले (वरुड शहर), ओंकार काळे (मोर्शी शहर).
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – ओंकार ठाकरे (धामणगाव रेल्वे विधानसभा), विधानसभा संघटक – बंडू यादव (धामणगाव रेल्वे विधानसभा), विधानसभा समन्वयक – प्रकाश मारोटकर (धामणगाव रेल्वे विधानसभा), तालुकाप्रमुख – प्रमोद कोहले (नांदगाव खंडेश्वर तालुका), राजेंद्र पांडे (चांदूर रेल्वे तालुका), डॉ. नरेंद्र देऊळकर (धामणगाव रेल्वे तालुका), शहरप्रमुख – भूषण दुधे (नांदगाव खंडेश्वर शहर), गजानन यादव (चांदूर रेल्वे शहर), अमोल पवार (धामणगाव रेल्वे शहर).
अमरावती विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमख – याया खान पठाण (अमरावती विधानसभा).
बडनेरा विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – रामा सोळंके (बडनेरा विधानसभा), विधानसभा समन्वयक – सचिन ठाकरे (बडनेरा विधानसभा).
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – महेंद्र दिपटे (दर्यापूर विधानसभा), निवासी उपजिल्हाप्रमुख – अरुण खारोडे (दर्यापूर तिवसा विधानसभा), विधानसभा संघटक – बबन विलेकर (दर्यापूर विधानसभा), विधानसभा समन्वयक – प्रमोद गिरनाळे (दर्यापूर विधानसभा), तालुकाप्रमुख – कपिल देशमुख (अंजनगाव तालुका), प्रमोद धनोकार (दर्यापूर तालुका), शहरप्रमुख – राजू आकोटकर (अंजनगाव शहर), गोपाल अग्रवाल (दर्यापूर शहर).
तिवसा विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – राजेश बंड (तिवसा विधानसभा), विधानसभा संघटक – डॉ. नरेंद्र निर्मळ (तिवसा विधानसभा), विधानसभा समन्वयक – विलास माहोरे (तिवसा विधानसभा), तालुकाप्रमुख – दिलीप केने (तिवसा तालुका), नितीन हटवार (अमरावती तालुका), संजय कोलटक्के (भातुकली तालुका), शहरप्रमुख – देविदास निकाळजे (तिवसा शहर).
मेळघाट विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – शैलेंद्र मालवीय (मेळघाट विधानसभा), विधानसभा संघटक – दयाराम सोनी (मेळघाट विधानसभा), विधानसभा समन्वयक – साधुराम पाटील (मेळघाट विधानसभा), तालुकाप्रमुख – राजू राठोड (धारणी तालुका), विनोद ऊर्फ टिल्लू तिवारी (चिखलदरा तालुका), शहरप्रमुख – इब्बू शाह (चिखलदरा शहर), दिनू धनेवार (धारणी शहर).
अचलपूर विधानसभा मतदारसंघ
उपजिल्हाप्रमुख – आशीष वाटाणे (अचलपूर विधानसभा), निवासी उपजिल्हाप्रमुख – राजेश ऊर्फ मुन्ना शर्मा (अचलपूर, मेळघाट विधानसभा), विधानसभा समन्वयक – अभिजित काळमेघ (अचलपूर परतवाडा), विधानसभा संघटक – धिरजराजे सातपुते (अचलपूर विधानसभा), तालुकाप्रमुख – अश्विन नागे (अचलपूर तालुका), शहरप्रमुख – सागर वाटाणे (परतवाडा शहर), गजानन फिसके (अचलपूर शहर), तालुकाप्रमुख – शैलेश पांडे (चांदूरबाजार तालुका), शहरप्रमुख – शुभम सपाटे (चांदूरबाजार शहर).