मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

मालाड विधानसभा

संदीप कोळी उपविभागप्रमुख शाखा क्र. 32, 33, 34
अंकीत सुतार उपविभागप्रमुख शाखा क्र. 48, 49
बॉनी परेरा विधानसभा समन्वयक शाखा क्र. 34, 35
विजय जगताप उपविभाग समन्वयक शाखा क्र. 32, 33
स्वप्नील चव्हाण शाखाप्रमुख शाखा क्र. 34

चारकोप विधानसभा

सत्यवान वाणी विधानसभा निरीक्षक शाखा क्र. 21, 22, 30
भास्कर मोरे विधानसभा समन्वयक शाखा क्र. 30, 31
अमित कांबळे उपविभाग समन्वयक शाखा क्र. 30, 31
राजू शिंदे शाखाप्रमुख शाखा क्र. 31

कांदिवली पूर्व विधानसभा

अश्विन धनावडे – विधानसभा सहसमन्वयक – शाखा क्र. 26, 44, 45.