
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हाप्रमुख – संजय निखाडे (विधानसभा – वणी, आर्णी), जिल्हासंघटक – सुनील कातखडे (विधानसभा – वणी, आर्णी), जिल्हा समन्वयक – दीपक कोकस (विधानसभा – वणी, आर्णी), विधानसभा संघटक – गणपत लेडांगे (वणी विधानसभा).