विभाग क्र. 9 आणि 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 9 आणि 12 मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग क्र. 9 मधील पदाधिकारी – विधानसभा संघटक – आनंद जाधव (शाखा क्र. 174, 179, 180, 181), विधानसभा निरीक्षक – विनायक तांडेल (शीव कोळीवाडा विधानसभा), विधानसभा सहसंघटक – प्रशांत भिसे (शाखा क्र. 172, 175), राजा हेगडे (शाखा क्र. 173, 176), उपविभाग समन्वयक – संजय भाबल (शाखा क्र. 174, 179), शाखाप्रमुख – नितीन पोटले (शाखा क्र. 174), शाखा समन्वयक – महेंद्र मुंजे (शाखा क्र. 174), योगेश शिर्पे (शाका क्र. 177), यशवंत पवार (शाखा क्र. 181).

विभाग क्र. 12 मधील पदाधिकारी – विधानसभाप्रमुख – अॅड. भैरूलाल चौधरी (मलबार हिल विधानसभा), राजू पह्डकर (मुंबादेवी विधानसभा), विधानसभा संघटक – सुनील कदम (मुंबादेवी विधानसभा), विधानसभा समन्वयक – शरीफ देशमुख (मुंबादेवी विधानसभा).