मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कुर्ला विधानसभा

विधानसभा समन्वयक – केतन हिरडेकर (शाखा क्र. 149, 151, 169), मुकुंद चव्हाण (शाखा क्र. 165, 167, 168), उद्धव कुमटेकर (शाखा क्र. 170, 171).

उपविधानसभा समन्वयक – सदानंद पुजारी (शाखा क्र. 149, 151, 169), प्रशांत भंडारे (शाखा क्र. 165, 167, 168), किशोर भोईर (शाखा क्र. 170, 171).

शाखाप्रमुख – रवींद्र गोडसे (शाखा क्र. 149), नवीन नायकर (शाखा क्र. 151), संदेश मोरे (शाखा क्र. 165), फारुख गोलंदाज (शाखा क्र. 167), विजय मांढरे (शाखा क्र. 168), राकेश पुगावकर (शाखा क्र. 169), अजय अंबवले (शाखा क्र. 170), प्रकाश साळुंके (शाखा क्र. 171).

विधानसभा कार्यालयप्रमुख – ज्ञानेश्वर जगताप.