वर्धा जिल्हा संपर्कप्रमुखपदी रमेश जाधव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्याकरिता संपर्कप्रमुखपदी माजी महापौर रमेश जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.