शेअर बाजारात इंट्रा डे ट्रेडिंग करणाऱया 91 टक्के गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती समोर आली आहे. पैसे दुप्पट-तिप्पट कमावण्याच्या नादात अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गमावली आहे. पर्सनल गुंतवणूकदारांच्या तुलनेत कॅश आणि डेरिवेटिव्स सेगमेंटमध्ये प्रोप्रायटरी ट्रेडर्सचे ट्रेडिंग एक वेगळाच खेळ आहे. या ठिकाणी ट्रेडिंग करणारे लोक तरबेज असतात. ते संपूर्ण दिवस शेअर बाजारात असतात. विदेशी गुंतवणूक आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स साधारणपणे आपले डेरिवेटिव्स ट्रेडर्सला अल्गोरिदमच्या माध्यमातून करतात. त्यामुळे अशा व्यक्तींना फायदा मिळतो. परंतु जे लोक शिकाऊ आहेत, ते स्वतः वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीपासून दूर असायला हवे. त्यांनी डे-ट्रेडिंग करणे टाळावे. कारण 71 टक्के व्यक्तिगत इन्ट्रा डे ट्रेडर्सला नुकसान सोसावे लागले आहे. 500 हून अधिक ट्रेड करणाऱयांची संख्या 80 टक्के झाली आहे. नुकसान होणाऱया लोकांची संख्या नफा कमवणाऱया लोकांपेक्षा जास्त आहे. 90 टक्के डेरिवेटिव्स व्यापाऱयांना नुकसान सोसावे लागले आहे. शेअर बाजारात इंट्रा डे ट्रेडिंग करणाऱया 91 टक्के गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती समोर आली आहे. पैसे दुप्पट-तिप्पट कमावण्याच्या नादात अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गमावली आहे. पर्सनल गुंतवणूकदारांच्या तुलनेत कॅश आणि डेरिवेटिव्स सेगमेंटमध्ये प्रोप्रायटरी ट्रेडर्सचे ट्रेडिंग एक वेगळाच खेळ आहे. या ठिकाणी ट्रेडिंग करणारे लोक तरबेज असतात. ते संपूर्ण दिवस शेअर बाजारात असतात. विदेशी गुंतवणूक आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स साधारणपणे आपले डेरिवेटिव्स ट्रेडर्सला अल्गोरिदमच्या माध्यमातून करतात. त्यामुळे अशा व्यक्तींना फायदा मिळतो. परंतु जे लोक शिकाऊ आहेत, ते स्वतः वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीपासून दूर असायला हवे. त्यांनी डे-ट्रेडिंग करणे टाळावे. कारण 71 टक्के व्यक्तिगत इन्ट्रा डे ट्रेडर्सला नुकसान सोसावे लागले आहे. 500 हून अधिक ट्रेड करणाऱयांची संख्या 80 टक्के झाली आहे. नुकसान होणाऱया लोकांची संख्या नफा कमवणाऱया लोकांपेक्षा जास्त आहे. 90 टक्के डेरिवेटिव्स व्यापाऱयांना नुकसान सोसावे लागले आहे.