शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर यांनी मातोश्रीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांनी शंकराचार्यांचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वामींच्या पादुकांचे पूजन केले. यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
View this post on Instagram