शाहरुखने दोन फ्लॅट घेतले भाड्याने

अभिनेता शाहरुख खानने पाली हिल भागात दोन ड्य़ुप्लेक्स अपार्टमेंट भाडय़ाने घेतले आहे. एका फ्लॅटचे दर महिना भाडे 11.54 लाख रुपये तर दुसऱ्याचे 12.61 लाख रुपये आहे. हे फ्लॅट जॅकी भगनानी आणि दीपशिखा भगनानी यांचे आहेत.