Photo – शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन परदेशी पाहुणे मुंबईत दाखल

थंडीच्या हंगामात दरवर्षि अनेक पक्षी मुंबई आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थलांतर करत असतात. तसेच यावर्षीहि युरोपातून शेकडो किलोमिटरचा अंतर पार करुन सीगल पक्ष्यांचे हजारोच्या संख्येने मुंबईत आगमन झाले आहे.

फोटो- रुपेश जाधव