गदर नंतर सनी देओल अॅक्शन मोडमध्ये, ‘जाट’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज हा मराठी अभिनेताही झळकणार

वर्षभराआधी आलेल्या सनी देओल च्या गदर २ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. वर्षाअखेर आता त्याचा जाट चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याला जवळजवळ चार तासात प्रेक्षकांच्या लाखोंमध्ये व्ह्युवज् आले आहे. अॅक्शन पॅक सनी देओल चा जाट चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून .त्यामध्ये सनी देओल जुन्या रुपात दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर माइथ्री मूवी मेकर्स च्य ऑफिशियल यूट्यूब हॅंडल वर रिलीज झाला आहे. सनी देओलने यामध्ये दमदार अॅक्शन भूमिका साकारलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

या टीझरमध्ये मराठी अभिनेता उपेंद्र लिमये सपोर्टींग सह व्हिलेनच्या भूमिकेत रनदिप हुड्डा दिसून येत आहे. गोपीचंद मालिनेली निर्देशित चित्रपट एप्रिल २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे टीझरमध्ये सांगितले आहे.