नशिबात जेवढे आयुष्य आहे तेवढे जगायचे…

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने आज ‘सिकंदर’ चित्रपट प्रमोशनदरम्यान भावनिक वक्तव्य केले. ‘तुला जीवे मारण्याच्या धमक्यांची भिती वाटत नाही का? विचारले असता तो म्हणाला, ‘जेवढे आयुष्य आहे तेवढे जगायचे. बाकी सगळे देव, अल्लाह यांच्या हातात आहे. इतक्या लोकांना सोबत घेऊन चालावे लागते तीच एक अडचण आहे.