बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल सई ताम्हणकरने मकरसंक्रांती निम्मित काळ्या रंगाच्या साडीतले फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत मकरसंक्रांतीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.
या फोटोंमध्ये सईने काळ्या रंगाची विथ गोल्डन अॅम्रोडरी साडी परिधान केली आहे.
त्या साडीवर शोभतील असे गोल्डन असे पारंपारिक कानातले घातले आहे.
तसेच या साडीसाठी सईने केसांची अगदी सिंपल स्टाइल करुन चाहत्यांना आकर्षित केले आहे.
या लूकला पूर्ण करण्यासाठी या साडीवर शोभनारी गोल्डन सॅंडल घातली आहे.