Photo – निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज

बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल सई ताम्हणकरने निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.