
रशिया आणि युक्रेनमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरूच असून गेल्या 24 तासात रशियाने युक्रेनवर तब्बल 55 क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला तसेच 43 हून अधिक नागरिक जखमी झाले. आदल्या दिवशी रशियाने 6 रॉकेट आणि 70 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली.