Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुनील तटकरे यांनी खासदारांशी संपर्क साधल्याचे वृत्त असून यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.