
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) आणि रिह्यूअर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीए पदवीसह किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 28 वर्षे असायला हवे. निवड झालेल्या उमेदवाराला 65 हजार रुपयांपर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. सविस्तर माहिती sbi.co.in वर देण्यात आली आहे.