रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात ‘आरबीआय’ला पाच वर्षांनी जाग आली असून व्याजदरात कपात केली आहे. रेपोरेटमध्ये 25 बेसिक पॉइंटने म्हणजे 0.25 टक्क्यांनी कपात केली. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्जदारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.