राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. बागडे हेलिकॉप्टरमध्ये बसले, हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले तेव्हा हेलिकॉप्टरमधून धूर निघाला. पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले, त्यामुळे बागडे थोडक्यात बचावले.