Video – ठाण्याचा विकास बाळासाहेब ठाकरेंमुळे – राजन विचारे

ठाण्याला गद्दारी नवी नाही असे विधान शिवसेना नेते राजन विचारे यांनी केले. तसेच गद्दारांना क्षमा नाही या विधानवर आनंद दिघे ठाम होते असेही विचारे म्हणाले.