उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ बुधवारी सकाळी संभल येथे निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना गाझीपूर बॉर्डवर रोखले. विरोध पक्षनेत्याला रोखण्यात येत आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारावर गदा आणली जात आहे. हा नवा हिंदुस्थान आहे.तरीही आम्ही लढत राहणार, असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी.