Video – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाघोटाळा, 5 महिन्यांमध्ये 39 लाख मतदार कसे वाढले? – राहुल गांधी

लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली.