
पुण्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बापोडीजवळ एका अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले असून यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
Pune, Maharashtra | One Police personnel was killed, and another injured when a four-wheeler vehicle hit two bike-borne beat marshals in Bopodi area of Pune city last night. Police are investigating the matter and working to identify and arrest the accused driver: DCP, Vijay…
— ANI (@ANI) July 8, 2024
रविवारी मध्यरात्री बापोडी परिसरात समाधान कोळी व पीसी शिंदे हे त्यांच्या बाईकवरून गस्त घालत होते. रात्री पावने दोनच्या सुमारास हॅरिस पुलाखाली एका कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या घडकेत समाधान कोळी हे जागीच मृत्युमुखी पडले तर पीसी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
Pune hit-and-run case | One accused has been detained. The car involved in the incident has been impounded: Pune CP Amitesh Kumar
(Photo source: Pune Police) pic.twitter.com/uKtVycD410
— ANI (@ANI) July 8, 2024