Photo – पुण्यात भिमथडीच्या जत्रेला सुरुवात; दिसणार ग्रामीण संस्कृतीचा बाज

महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृती आणि शाश्वत पद्धतींचा जयजयकार करणाऱ्या भीमथडी जत्रेला शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी सिंचन नगर पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरुवात झाली आहे. जत्रेत 325 स्टॉल आहेत. हि जत्रा सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत असणार आहे. आणि 25 डिसेंबर पर्यंत हि जत्रा सुरु असणार आहे.

( फोटो – चंद्रकांत पालकर )