Pro Kabbadi – अखेरच्या क्षणी हरियाणा स्टिलर्स अंतिम फेरीत, यूपी योद्धाजवर 28-25 गुण फरकाने सरशी

अखेरच्या रेडपर्यंत ब्लड प्रेशर वाढविणाऱ्या थरारक उपांत्य लढतीत राहुलने केवळ तीन खेळाडूंच्या साथीने गगन गौडाची अव्वल पकड करत हरियाणा स्टिलर्सने यूपी योद्धाजचे कडवे आव्हान 28-25 असे परतावून लावत 11व्या प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये धडक दिली. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)