बॉलीवूड आणि हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हैदराबादमधील चिलपुरच्या श्री बालाजी मंदिराला भेट दिली. या वेळी तिने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. प्रियांकाने आपला नवीन प्रवास सुरू करण्यासाठी देवाचे आशीर्वाद घेतले आहेत.