
वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. सरकारने नवीन कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत स्वतंत्र अधिसूचना काढू शकते, मात्र संपूर्ण देशभरात विधेयकाविरोधात आंदोलने सुरू असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्याने अंमलबजावणीचे सरकारपुढे मोठे आव्हान असणार आहे.