Photo- प्राजक्ता माळीचा कसाटा ड्रेसमधील कलरफुल अंदाज

कायम ब्युटीफुल दिसणारी प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते.नुकत्याच तिने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतूक होत आहे.प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड खुश दिसत आहे.त्यामध्ये तीने कसाटा अंदाजातील ड्रेस परिधान केला आहे.

पिंक कलर ऑफ शोल्डर टॉप सह विविध रंग असलेला लॉंग नेट स्कर्ट घातला आहे.

या ड्रेसवर अगदी साजेसा मेकअप केला आहे.

हे फोटो शेअर करत तिने ‘कसाटा आइस्क्रीमद्वारे प्रेरित पोशाख’ असं कॅप्शन दिलं आहे