सातारा शहर परिसरातील पाच जुगारअड्डय़ांवर पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी मटका किंग समीर कच्छी याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल झाला.
सातारा नगरपालिकेसमोर चालणाऱया अड्डय़ावरील कारकाईत श्रीरंग आनंदराक पकार (कय 56, रा. रघुनाथपुरा, करंजे) क समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) या दोघांकर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या अड्डय़ांकरून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 1 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारकाई कोडोलीमध्ये करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र लादमल शहा, रजत जितेंद्र शहा (दोघे रा. कोडोली) क समीर सलीम कच्छी यांच्याकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 23 हजार 550 रुपयांचा ऐकज जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारकाई सदर बझारमध्ये करण्यात आली. याप्रकरणी भीमा शिकय्या गुत्तेदार (रा. भीमाबाई आंबेडकरनगर) क समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्याकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 2 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौथी कारकाई चंदननगर कोडोली येथे करण्यात आली. याप्रकरणी रामदास श्रीरंग यादक (रा. धनगरकाडी, कोडोली) क समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्याकर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 1 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचकी कारकाई सदरबझारमधील लोखंडी पुलाजकळ करण्यात आली. याप्रकरणी उत्तम कल्याण दंडगुले (रा. लक्ष्मी टेकडी) क समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्याकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 840 रुपयांचा ऐकज जप्त करण्यात आला आहे.