अमेरिकेतून आले; आता मोदी गेले ‘गीर’च्या अभयारण्यात

अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त त्यांनी आज सकाळी जुनागढ येथील गीर राष्ट्रीय अभयारण्याला भेट दिली. जंगल सफारीत त्यांनी आपली फोटोग्राफीची हौसही भागवून घेतली. त्यांनी आशियाई सिंहांची छबी कॅमेऱ्यात टिपली.