देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे शुक्रवारी 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत धुमधडाक्यात लग्न पार पडले. लग्नाला राधिका मर्चंट हिने विधीसाठी डिझायनर अबू जानी संदीप खोसला याचा लेहेंगा घातला होता. तर विदाईसाठी तिने डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझाईन केलेला लाल रंगाचा सुंदर लेहेंगा घातलेला.
पाहा फोटो