देशात महाराष्ट्रात अनेक अशी सुंदर ठिकाणं आहेत जी परदेशाला देखील लाजवतील. असंच एक ठिकाण आहे महाराष्ट्रातल्या कोकणातील देवबाग. देवबागमधील समुद्र व संध्याकाळचे तिथे दिसणारे मनोहारी सौंदर्य पाहून पर्यटक सुखावतात. असेच काहीसे फोटो महाराष्ट्र टुरिझमने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.