PHOTO – बोल्ड अँड ब्युटिफुल! काळ्या बिकीनीत मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटोशूट

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी साडी, काळ्या ड्रेसमध्ये अनेक कलाकारांनी आपले फोटो शेअर केले. मात्र बोल्ड अँड ब्युटिफुल रसिका सुनिलने त्या दिवशी चक्क काळ्या बिकीनीत फोटो शेअर केले आहेत.