युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाणी, पोलीस वसाहती, कलेक्टर जमीन आदि मुद्यांवर चर्चा केली.