
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसात देशभरात उमटत आहेत. याच हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविवार पेठ शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी देत पाकिस्तानचा झेंडा जाळला.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)