तीर्थक्षेत्र देहू येथून निघालेला श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अकलूज येथे महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण अकलूज येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.
छायाचित्र – रवी वाणी (अकलूज)