Photo मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकीनीत मॅटर्निटी शूट, दुसऱ्यांदा होणार आहे आई

अभिनेत्री नेहा गद्रे हिचे 2019 मध्ये ईशान बापटसोबत लग्न झाले. लग्नानंतर नेहा इशानसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. ती सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असून नुकतेच तिने तिचे बेबी बम्पसोबतचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत नेहाने निळ्या रंगाची बिकीनी व गुलाबी रंगाची मोनोकिनी घातली आहे. नेहा व इशानला एक पाच वर्षांची मुलगी देखील आहे.