Grammy Awards Photo ग्रॅमी सोहळ्यात ‘ही’ माॅडेल झाली नग्न!!! फोटो झाले व्हायरल

संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याक्षणी एका माॅडेलच्या कृत्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या माॅडेलचं नाव आहे बियांका सेंसरी. बियांका सेंसरी ही कायम चर्चेत असलेली माॅडेल राहिलेली आहे. रॅपर कान्ये वेस्टची ही पत्नी असून, या दोघांनी ग्रॅमी पुरस्काराच्या वेळी एन्ट्री घेतली आणि तिथूनच माॅडेलने घातलेला कोट तिने फोटोग्राफरसमोर काढला. सी थ्रू असलेल्या या ड्रेसमुळे अवघ्या काही सेकंदातच या माॅडेलचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाले.