खतरो के खिलाडी आणि हिंदी बिग बॉस 17 व्या सिझन फेम निम्रित कौर अहलुवालिया नुकतीच खतरो के खिलाडीमधून बाहेर पडली. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोस् शेअर केले आहेत.
या फोटोस् मध्ये निम्रितने गुलाबी रंगाच्या पारंपारिक गरारा परिधान केला आहे.
या गरारावर गोल्डन मोतीफचे डिझाईन आहे. तसेच खूप कमी अॅक्सेसरीजचा वापर करून रिच लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
या लूकमध्ये निम्रित अगदी सादगी की मूरत वाटत आहे.