Video – MTNL कर्मचारी पतपेढीतील 4 कोटी रुपये सरकारने स्वखर्चासाठी वापरले!

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी BSNL आणि MTNL च्या सद्यपरिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले.