पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हिंदुस्थानच्या पुरूष हॉकी संघाने आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवत दुसरा सामना जिंकला आहे. या विजयामुळे हिंदुस्थानच्या खात्यात सात पॉईंट जमा झाले असून आणि ग्रुप बी मध्ये हिंदुस्थान अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या सामन्यात हिंदुस्थानी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन्ही गोल केले. आता हिंदुस्थानचा पुढील सामना 1 ऑगस्ट रोजी बेल्जियमसोबत होणार आहे.
! The men’s hockey team won their third group game against Ireland thanks to two early goals from Harmanpreet Singh that helped India set the momentum early on.
⏰ India will next take on Belgium on the 01st of August at 01:00 pm IST.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 30, 2024